मुरबाड येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा घेण्यात आला
शिवसेना मेळावा ला तालुका प्रमुख गायब
मुरबाड तालुका शिवसेना चार मेळावा मुरबाड येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा घेण्यात आला यावेळी तालुका प्रमुखच गायब झालेची घटना घडली आहे.
मुरबाड तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत की नाही यासाठी मुरबाड एमाडीसी हाॅल मुरबाड येथे घेण्यात आला यावेळी हजोरो शिवसैनिक उपस्थित होते त्याच वेळी तालुका प्रमुख कांतिलाल कंटे हे मेळावा ला उपस्थित राहीले नाही म्हणून काही शिवसैनिक यांनी तालुका प्रमुख यांची हाकळपटी करा अशी मागणी करण्यात आली.
या कार्यक्रमात भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा म्हात्रे युवा सेना जिल्हा अधिकारी अल्पेश भोईर मुरबाड विधानसभा संघटक आप्पा घुडे उपतालुकाप्रमुख राजेश भांगे शहर प्रमुख प्रशांत मोरे रमेश कुलेॅ उपतालुकाप्रमुख संतोषजाधव माजी शहराध्यक्ष संतोष विशे उपतालुकाप्रमुख बाळा चौधरी उपतालुकाप्रमुख इत्यादी हजारो शिवसैनिक उपस्थित होते
प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड-ठाणे


0 टिप्पण्या