कुंद्राळा मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
कुंद्राळमधील सर्व अण्णाभाऊंचे चाहते वर्गणी पुढाकार घेऊन. अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस कुंद्राळ मध्ये साजरा केला. गाण्यांच्या तालासुरात अण्णाभाऊ साठेंचे सर्व नवयुग चाहते वर्ग सर्वांनी या दिवशी मौजमस्ती केलेली दिसून येते.
ध्वजारोहण. सरपंच सतीश भालेराव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रामुख्यानी अतिथी मान्यवर उपस्थित.
तंटामुक्तीचे अध्यक्ष सूर्यकांत रावजी पाटील, माजी सरपंच संदीप पाटील, जिल्हा परिषद शिक्षक पिनाटे गुरुज
बालाजी पवित्रे, जगन्नाथ पवित्रे,पी ओ डी न्यूज चैनल चे संपादक. पी आर पवित्रे, रणजीत पवित्रे. रोजगार सेवक एचके पाटील, रंजीत गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी प्रशांत पवित्रे मुखेड-नांदेड
0 टिप्पण्या