ने हि महाविद्यालयात कर्मयोगी हिरालालजी भैया पुण्यतिथी कार्यक्रम
येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी हिरालालजी भैया पुण्यतिथी कार्यक्रम नुकताच पार पडला
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एच गहाणे, अधीक्षक संगीता ठाकरे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले यावेळी माजी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे उपस्थित होते. यानंतर प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे, नॅक कोआडीनेटर डॉ किशोर नाकतोडे,डाॅ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे ,डॉ रेखा मेश्राम व इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प वाहून आदरांजली वाहिली
यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजित कौर गिल, डॉ धनराज खानोरकर ,डॉ युवराज मेश्राम,डाॅ रतन मेश्राम, प्रा विनोद घोरमोडे, प्रा आतला यांनी मोलाचे सहकार्य केले


0 टिप्पण्या