Advertisement

आधार फाऊंडेशन सामाजिक सेवा संस्था मुरबाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर आयोजित

आधार फाऊंडेशन सामाजिक सेवा संस्था मुरबाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर आयोजित

आधार फाऊंडेशन सामाजिक सेवा संस्था मुरबाड यांच्या वतीने टोकावडे वनविभागाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

 

टोकावडे येथे प्रथमच एस एम बी टी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता यावेळी 275 रुग्णांनी भाग घेतला होता यात उच्चदाब मधुमेह थकवा येणे चक्कर येणे सततची डोकेदुखी छातीत यावर डॉक्टर सोहन चौधरी अनुजा मयुर मणचेकर योगेश अडबलवार

या डॉक्टर यांनी तपासणी केली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ते संस्थापक अध्यक्ष कैलास कोर सचिव नितिन राणे अमोल शिंदे अनंत विशे दतात्रेय ढमके दिनेश भावथेॅ पद्माकर कोर व सामाजिक कार्यकर्ते राजेश भांगे शिवसेना उपतालुकाप्रमुख सुभाष घरत प्रकाश पवार संजय पवार अनिल घरत अविनाश घरत संजीवनी ताई हांडे सरचिटणीस भाजप संतोष दगडे फाॅरेष्ट अधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेश भांगे मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या