Advertisement

करडखेल येथील पुर्वोश्वर माहदेव मदीरात श्रावणमास निमित्य शेवटच्या सोमवारी अतुट गर्दी

करडखेल येथील पुर्वोश्वर माहदेव मदीरात श्रावणमास निमित्य शेवटच्या सोमवारी अतुट गर्दी

देगलुर तालुक्यातील मौजे करडखेल येथील पुर्वोश्वर माहदेव मदीर येथे श्रावणमास निमित्य शेवटच्या सोमवारी भाविकाची अतुट गर्दी

22 आॅगस्ट 2022 रोजी देगलुर तालुक्यातील मौजे करडखेड येथील पुर्वोश्वर महादेव मदीर यैथे  श्रावणमास निमीत्य शेवटच्या सोमवारी भावीकाची अतुट गर्दी.सर्व भावीकाना यशस्वी दर्शन मिळण्यासाठी पुरवेश्वर ट्रस्ट चे अध्यक्ष शाहजीराव देशमुख उपआध्यक्ष,गणेश महाजन, कोक्षअध्यक्ष गणपत कोडावार महाराज , श्रीपाद गुरु

पंकज देशमुख, आकाश देशमुख ,गाजले सर, शीवशेटकार, सुनील, खमीतकर ,उत्तम, कोडावार ,अनील रामदीनवार , कीरण खमीतकर , नागनाथ शीळवणे ,व समस्त गावकरी मडळी याच्या सहकार्‍यातुन दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या