प्रा.बुद्ध.के.के.मेश्राम यांना पत्रकार संघा कडून प्रथम पुणयस्मरण निमित्ताने विनम्र अभिवादन
ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा.बुद्ध.के.के.मेश्राम यांच्या प्रथम पुणयस्मरण निमित्ताने विनम्र अभिवादन करतांना ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके, यांचे सह कार्यकारिणी सदस्य सन्माननीय जीवन बागडे,शिवराज मालवी,महेश पीलारे, प्रविण मेश्राम, राहुल भोयर, रूपेश देशमुख, राजू के. मेश्राम, डा.केशवराव पेश्ट्टीवार व विजय मंचमवार इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
राहुल भोयर


0 टिप्पण्या