तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्व धर्म समभाव च्या वतीने गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रम संपन्न
कन्हान:- तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्व धर्म समभाव च्या वतीने गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले..
याप्रसंगी उपस्थित विलास काळे पोलीस निरीक्षक,रंगारी कॉस्टबेल, प्रशांत बाजीराव मसार, पंकज गजभिये,( सामाजिक कार्यकर्ता ) यांच्या हस्ते फोटोला पुष्प माल्यार्पण करून बुद्ध मानवंदना देण्यात आली. तसेच बुंदी वितरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन सर्व धर्म समभाव चे चंदन मेश्राम मित्रपरिवार..गणेश खांडेकर,विनोद मसार, अविनाश हातागळे, अक्रम , अक्षय फुले, कुंदन रामगुंडे, आदी सहकार्य करीत उपस्थित होते.
news


0 टिप्पण्या