Advertisement

राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्य ऑटो रेली संपन्न

राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्य ऑटो रेली संपन्न

राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्य तारसा चौक पासुन पंचशिल नगर सत्रापुर,आंबेडकर चौक, नाका नं. 7, ते तारसा चौका पर्यंत ऑटो रॅली काढण्या आली होती. मोठ्या उत्साहात भव्य ऑटो रेली चे आयोजन करून भोजन दान करण्यात आले. ऑटो रेली मध्ये मोठ्या उत्साहात आंबेडकरी विचारवंतानी मोठ्या उत्साहात जय-भीम ची घोषणा करता ऑटो रेली चे समापन करण्यात आले.रॅली मध्ये

श्री.नरेन्द्रजी वाघमारे  (उपाध्यक्ष- विदर्भ ऑटो रिक्क्षा फेडरेशन)

श्री.बाळुभाऊ नागदेवे (कार्याध्यक्ष- राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हान)

श्री.नरेन पात्रे ( अध्यक्ष- जनहित ऑटो युनियन कन्हान)

विनोद रंगारी, चंदु पात्रे, शेखर  पेटारे, सुवर्णा गायकवाड, चंद्रमनि भेलावे, मनोहर बनकर,  सोनु खडसे, अर्जुन पात्रे, सनी पात्रे, अनिस पात्रे, मनोज चाबुकवार, ज्युनियर डॉन, नमन नागदेवे, संजु शेंडे, आकाश नाडे, प्रमोद चनकापुरे, प्रकाश भोवते, श्रावन लोंढे, संजय गुरदे, रामरतन  पात्रे, ईत्यादि, तसेच सायंकाळी युनियन तर्फे भोजनाचा कार्यक्रम तारसा चौक ऑटो स्टॅन्ड येथे ठेवण्यात आला होता.

 

news ब्युरो कन्हान-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या