आज भाजपा तर्फे कामठी येथे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने
भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हा प्रभारी तसेच भाजपा अनुसूचित जाती आघाडी चे जिल्हा महामंत्री पुष्पराज मेश्राम
ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोहेकर
अनुसूचित जाती आघाडी चे जिल्हा सदस्य सुनील चव्हाण
कामठी शहराचे भाजपा उपाध्यक्ष जितेंद्र खोबरागडे,
कामठी शहराचे युवा मोर्चा महामंत्री योगेश गायधने
बावनकुळे साहेबांची माजी पी.ए. राजू बावनकुळे
तसेच सामाजिक कार्यकर्ता रवी तामसेटवार, विजय नागदेवे, कृष्णाजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिनिधी: जयंत डोंगरे
0 टिप्पण्या