डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रम सोहळा संपन्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.
ह्यावेळी प्रामुख्यानी उपस्थित श्री नरेश बर्वे, सौ रिता बर्वे, मोरेश्वर बर्वे, राजेश यादव,योगेश रंगारी,दीपक बोदुले,सदरे अलम खान, रेखा टोहने,गुंफा तिडके, मनीष भिवगडे,विलाश खोब्रागडे, प्रशांत मसार, नितीन मेश्राम, चंदन मेश्राम, अमोल प्रसाद, आदि मान्यवर प्रामुख्यानी उप्स्तीठ होते.



0 टिप्पण्या