Advertisement

कन्हान मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे गहुहिवरा चौक इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी

कन्हान मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे गहुहिवरा चौक इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी

कन्हान:- वंचित बहुजन आघाडी तर्फे गहुहिवरा चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुथळ्या समोर कन्हान इथे मोठया उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वि जयंती लहान मुलांचा हातून केक कापून तसेच DJ च्या धूम मध्ये करण्यात आली.

मोठया संख्येने वंचित बहुजन आघाडी महिला पुरुष, तसेच छोटे मुलं -मुली उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने कन्हान शहर अध्यक्ष नितेश हरिचंद्र मेश्राम, विधानसभा पदाधिकारी राजेंद्र फुलझेले,कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम, अमित पाटील, मनीष शंभरकर, सतीश उके, मनीष नंदेश्वर, सोनु खोब्रागडे (सामाजिक कार्यकर्ते), पंकज रामटेके, मंगेश रंगारी, चिमणकर ताई, लीलाबाई रंगारी, छाया साखरे, सतीश ढबाले, शैलेश ढोके, रोहित कनोजिया, आफताब भाई शेख सह अनेक कार्यकर्ते आणी बाल मित्र हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या