आज दिनांक ११४०२२ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने नागपूर कॉटन मार्केट येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला ( डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघ रजिस्टर महाराष्ट्र) तर्फे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
व केंद्र शासनाच्या वतीने भारतरत्न पुरस्कार देण्याची संघटनेतर्फे मागणी करण्यात आली. याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित समाज संघाचे सरचिटणीस योगेश वागदे. कोषाध्यक्ष भूषण दळवे .नागपूर जिल्हाध्यक्ष राम गोविंद खोब्रागडे. शंकर राव वानखेडे. प्रकाश कुंदे .सुरेश भोयर. मंदा वैरागडे .माया घोरपडे. आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिनिधी जयंत डोंगरे


0 टिप्पण्या