वंचित बहुजन आघाडी द्वारे ९५वा महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस कन्हान इथे मोठया थाटात साजरा करण्यात आला
20मार्च 95वा महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस कन्हान इथे मोठया थाटात साजरा करण्यात आला, वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष नितेश हरिचंद मेश्राम यांचा नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले, यावेळी विशेष मार्गदर्शन कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम यांनी केले.
यावेळी अनेक वंचित बहुजन आघाडी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते, शैलेश भाऊ ढोके,सोनू खोब्रागडे,रोहित कनोजिया, अल्केशजी, सतीश ढबाले, पवन मेश्राम, मनीष नंदेश्वर, मनीष शंभरकर,मंगेश रंगारी तसेच इतर सदस्य सोबत उपस्थित कार्यक्रम करण्यात आला,



0 टिप्पण्या