कामठी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कामठी शहर द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या शिवसेना पदाधिकारी मुकेश यादव,राजु पोलकमवार,सुनिल काटगाये प्रामुख्याने उपस्थित होते
प्रतिनिधी जयंत डोंगरे-कामठी
0 टिप्पण्या