एम जी एस संगठन कान्हान द्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य केले अभिवादन
सावित्री बाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य मांग गरोड़ी समाज यांचा तरफे अभिवादन करण्यात आला. पी एच सी कान्हान सावित्री बाई फुले ह्यांनी स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र झटून स्त्रियांचे शिक्षण उचावले. व स्त्रियांना आपल्या पायावर उभ राहण्यासाठी सक्षम केले. त्याचा नारी शकतील १० मार्च ला विनम्र अभिवादन करण्यात आले. ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्थित
एमजीएस चे अध्यक्ष: गणेश भालेकर, उपाध्यक्ष: समशेर पूरवले, सचिव: अर्जुन पात्रे, प्रीतम शेंडे, किसाना खडसे, अरुण खडसे, राहुल हतागड़े, रूपेश शेंडे , आशीष इंचुरकर, अक्षय खडसे, आरुष,
0 टिप्पण्या