Advertisement

नवोदय जनोत्थान संघटन कन्हान तर्फे शहीद दिवसा निमीत्त शहीदांना नमन करण्यात आले

नवोदय जनोत्थान संघटन कन्हान तर्फे शहीद दिवसा निमीत्त शहीदांना नमन करण्यात आले

दिनांक 23 मार्च 2022 बुधवार ला नवोदय जनोत्थान संघटन कन्हान तर्फे इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान कांद्री येथे शहीद भगत सिंह यांच्या प्रतिमेला संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुण कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

शहीद भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना स्मरण करण्यात आले, अध्यक्ष प्रवीण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, कोषाध्यक्ष सतीश उके, गहुहिवरा ग्राम पंचायत सदस्य निखिल पाटिल, वस्तिगृह अधिक्षक व संघटन सदस्य मनिष शंभरकर यांनी शहीद विरांच्या जिवनावर प्रकाश टाकुन विध्यार्थांना इतिहास सांगण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव प्रदिप बावने यांनी केले आभार व्यक्त सोनु खोब्रागडे यांनी केले अभिजित चांदुरकर, गौरव कुर्वे, प्रवीण माने, प्रकाश कुर्वे, विध्यार्थी गण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या