Advertisement

जागतिक महिला दीना निमित्त पी एच सी कन्हान मधील आशा वर्कर यांचा एम जी एस संगठन-कान्हान तर्फे सन्मान

जागतिक महिला दीना निमित्त पी एच सी कन्हान मधील आशा वर्कर यांचा एम जी एस संगठन-कान्हान तर्फे सन्मान

एम जी एस संगठन कान्हान. हे सामाजिक कार्यात रुची ठेवत असून. गरजू व गरीब जनतेला सेवाभावानी मदत करीत असतात.
जागतिक महिला दिनाचे अव्चीत्य साधून एम जी एस संगठन-कान्हान तरफे मांग गरोड़ी समाज यांचा हस्ते आशा सेविका यांचा सम्मान करण्यात आला. पी एच सी कान्हान आशा वर्कर यांचाही सन्मान करण्यात आला असुन या कार्यक्रमत उपस्तित
एम जी एस चे
अध्यक्ष: गणेश भालेकर
उपाध्यक्ष: समशेर पूरवले
सचिव: अर्जुन पात्रे
प्रीतम शेंडे, किसाना खडसे, अरुण खडसे, राहुल हतागड़े, रूपेश शेंडे , आशीष इंचुरकर, अक्षय खडसे, आरुष,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या