वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर तर्फे शिवाजी महाराजांना मानवंदना
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर तर्फे महाराष्ट्रचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज ३९२वि जयंती मोट्या थाटात साजरी करण्यात आली,
कन्हान शहर अध्यक्ष नितेश भाऊ मेश्राम यांचा नेतृत्वात शिवाजी नगर, शिवाजी महाराज पुतळ्याला वंचीत बहुजन आघाडी कार्यकर्त्यांन सोबत महाराजाना माल्यार्पण करुन “जय घोष” देण्यात आला,
यावेळी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले,कन्हानचे शहर प्रवक्ता रजनीश वामनराव मेश्राम, जिगर कनोजिया,आर्यन शेल्लारे,रोहित राजेश कनोजिया,निखिल मेश्राम,सतीश ढबाळे,छोटेलाल माणिकपुरे,राहुल मोटघरे,राहुल बेलेकर,ओम तेलंगे, मनिष नंदेश्वर,उपस्थित होते,


0 टिप्पण्या