Advertisement

युवासेना तालुका नागभीड येथे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात सायकल रॅली आंदोलन

युवासेना तालुका नागभीड येथे केंद्र सरकारने  केलेल्या इंधन दरवाढी विरोधात सायकल रॅली आंदोलन

नागभीड  -युवासेना तालुका नागभीड येथे केंद्र सरकारने  केलेल्या इंधन .दरवाढी विरोधात सायकल रॅली आंदोलन करन्यात आले. दिनाक ३११०२०२१ रोज रविवारी नागभीड सायकल रॅली ला भगवी झंडी मा. अमृतभाऊ नखाते शिवसेना उपजिल्हा प्रमुख सोबत मनोज भाऊ रडके उप तालुका प्रमुख केवळं राम पारखी संरपच  विकी मडकाम माझी शहर प्रमुख उपस्तीत होते

सायकल रॅली चे नेत्वव नाजीम शेख तालुका समन्वयक यानी केले व अजित गोडे युवासेना तालुका प्रमुख ,सुनिल बोरकर शहर प्रमुख ,बालु मेश्राम,सतोश बुरबादे गौरव खांदारे , रितीक राहुड ,अरमान पठाण , मोरेश्वर पाटक, महेश वालदे ,जितेश सलामे चंदन अमृतकर पीयूष कुर्झेकर रवी पाठक राहुल नान्हे  शिवा बोरसरे रोशन पाठक कार्तिक मदनकर क्वचित बनकर  अमोल मांढरे पारस अमृतकर शुभम चिलबुले गुलशन पाठक मोरेश वाणी स्वप्नील वाघ व सर्व युवा सैनिक युवती सैनिक शिव सैनिक उपस्तित होते

प्रतिनिधी:राहुल भोयर(ब्रम्हपुरी/चंद्रपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या