Advertisement

फिरती कोविड लसीकरण फथक गावा -गावात

फिरती कोविड लसीकरण फथक गावा -गावात 

मुरबाड: दि 29102021 रोजी गट ग्रामपंचायत फांगुळगव्हाण येथे  नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट  एक संयुक्त  पहल स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य व्दारा  कोविड लसीकरण चे प्रदर्शन करण्यात आले.

फिरती कोविड लसीकरण फथक

फांगुळगव्हाण  गावामधील  तरुण-तरुणी  तसेच  वरिष्ठ लोकांनी  लसीकर करून चांगला  प्रतिसाद  दिला.  यावेळी उपस्थित डॉ. विद्या गांगुर्डे (मोबाईल मेडिकल युनिट ठाणे), नमिता  मेधे (लॅब टेकनेकल), रेश्मा विशे ,पुनम गायकर (ANM), डि.वी  धनके,  आरोग्य सेवक  मोरोशी,  व परशुराम लचका आरोग्य सेवक फांगुळगव्हाण, यांच्या  उपस्थितीत  पार पडले.

प्रतिनिधी: किरण कारभळ (मुरबाड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या