दिनांक २९/११/२०२१ रोजी मौजा-आमडी येथील नाल्यावर लोक सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधार्या मुळे आमडी शिवारातील वाहता पाणी आमडी शिवारातच बंधार्या मुळे अडुन राहील होत. त्यामुळे जमीनीतील पाण्याची पातळी वाडेल गाई, मशी,बकरी, पशु पक्षी,जंगली प्राणी यांना पीण्याचे पाणी बंधार्याचा अडवीलेल्या पाण्यामुळे सहज उप्लबध होईल. यावेळी मा. सरपंच सौ शुभांगी भोस्कर, शिवसेना तालुका प्रमुख राजु भोस्कर, कृ.प.कन्हान श्री. शिरपुरकर कृ.प. कन्हान श्री. कुबडे, ग्रामसेवक सौ. मोरे मॅडम, कृषी सहाय्यक कु. राठोड, कु. ढंगारे, कु. गटकाळ, शेतकरी दिलीप केळवदे इत्यादी बांधव व महिला शेतकरी उपस्थित होते.



0 टिप्पण्या