जिजाऊ संस्थेमार्फत आपुलकीचा व मदतीतीचा हात पुढे
मुरबाड: मुरबाड तालुक्यातिल आसोळे येथिल संतोष कूष्णा कोर यांना दोन तीन महिन्यापुवी प्याराल्यासीस मारल्याने त्यांना नाशिक मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यानी, उपचार कमकुवत असल्याने, त्याना पुढील उपचारासाठी रुग्णालयाचा खर्च करणं शक्य नव्हते. त्या परिवार संबंधित सदर बाब जिजाऊ संस्थेला समजताच संस्था मार्फत संतोष कोर यांच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. परीस्थीती बदलणार हे मात्र नक्की.. पण कधी हे मात्र सांगता येत नाही. गरजू व मदतगार नागरिकांना मदत करणारी आशिक एक संस्था जिजाऊ जी साध्य्व मदतीचा हात समोर आणत असते.
प्रतिनिधी: माधुरी रोंगटे (मुरबाड-ठाणे)


0 टिप्पण्या