वडगाव येथील कला वाणिज्य व बी.बी.ए महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती दिन वृक्षारोपण करून साजरा
वडगाव मावळ (पुणे):-
संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य बी.बी. ए महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती व वृक्षारोपनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

तसेच मराठी विभागप्रमुख प्रा. अशोक गायकवाड यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र जाधवर, प्रा.महादेव वाघमारे, प्रा.अनिल कोद्रे, डॉ.शितल दुर्गाडे,प्रा.शितल शिंदे,प्रा.रोहिणी चंदनशिवे,प्रा. योगेश जाधव, प्रा.संतोष शिंदे, प्रा.सुखदेव जाधव, प्रा.प्रियांका काळे, अक्षय अवताडे उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)


0 टिप्पण्या