आमदार किसन कथोरे यांच्या पाठ्पुराव्यानी खावटी किट..! शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे वाटप
टोकावडे:- मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरात माळ,खुटल,मोरोशी,मढ या परिसरातील तब्बल दोन हजार कुटुंबांना खावटि किटचे वाटप आमदार किसन कथोंरेच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गंलाडे मॅडम, जगदीश पाटील,शेळके,भोये,अनिल घरत, रमेश उघडा नंदा उघडा जिल्हा परिषद सदस्य इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना काळात गरीबांना हाताला काम नसल्याने त्यांची परिस्थिती फार कठीण झाली होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांनी पाठपुरावा करून खावटी आज गुरुवारी शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे वाटप करण्यात आले आहे.
प्रतिनिधी:- राजेश भांगे,टोकावडे


0 टिप्पण्या