Advertisement

ब्रह्मपुरी येथे युवकाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानी ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

ब्रह्मपुरी येथे युवकाचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानी ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

ह्मपुरी/चंद्ब्ररपूर:-

ह्मपुरी येथील कृषी उत्पन्न बाजार परिसरात सुरू असलेल्या नवीन चाळीच्या बांधकामावर असलेल्या एका मजुराच चा नजरचुकीने जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 30 ऑगस्ट 2021 ला घडली.
मिथुन नीलकंठ भोयर, वय 27 वर्ष राहणार गोगाव, तहसील ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील मृतक रहिवासी असून त्यांचा ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेची तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

प्रतिनिधी:- राहुल भोयर(ब्रम्हपुरी/चंद्रपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या