Advertisement

पारशिवनी तहसिल कार्यालय समोरील चौक संत गाडगे बाब चौक माहापुरषा चा नावानी घोषीत कराव..! संबंधित निवेदन देण्यात आले

पारशिवनी तहसिल कार्यालय समोरील चौक  संत गाडगे बाब चौक माहापुरषा चा नावानी घोषीत कराव..! संबंधित निवेदन देण्यात आले

पारशिवनी:-पारशिवनी शहरातील तहसिल कार्यालय समोरील चौक निशकर्मी कर्मयेगी “श्री संत गाडगे बाब चौक” या माहापुरषा चा नावानी घोषीत कराव या संबंधित निवेदन पारशिवनी नगरपंचायत च्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी ,पारशिवनी नगर पंचायत नगर अध्यक्षा सौ.प्रतीभा कुंभलकर तसेच पारशिवनी तहसीलदार श्री. वरूनकुमार साहारे यांना निवेदन करतांना महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज सेवा मंडळ,नागपुर जिल्हा अध्यक्ष राजु भोस्कर, आमडी सरपंच सौ शुभांगी भोस्कर, दिपक सावरकर, चटप गुरूजी, सतीश भसारकर,नरेन्द्र चव्हान झामेश्वर काकडे इत्यादी मान्यवर उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या