Advertisement

गट ग्रामपंचायत आमडी इथे ६ जून छत्रपती शिवाजे राजे यांचा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला...!

गट ग्रामपंचायत आमडी इथे ६ जून छत्रपती शिवाजे राजे यांचा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला…!

आमडी/पारशिवनी दि.६ :- गट ग्रामपंचायत आमडी इथे ६ जून महाराष्ट्र चे छत्रपती शिवाजे राजे यांचा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला…! शिवसेना तालुका प्रमुख श्री राजू भोस्कर व प्रमुख सहकार्यांनी आमडी/हिवरी गट ग्रामपंचायत इथे कोरोना दिशानिर्देशाचे पालन करून छत्रपती शिवाजी राजे ६जून राज्यभिषेक दिवस साजरा करण्यात आला. ६जुन महाराष्ट्र चे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्भिषेक दिनानिमित्य, शिवस्वराज्य दिन शिवशक राजदंड स्वराज्य गुढी ऊभारून गुडी ची पुजाअर्चना करण्यात आली.

महाराष्ट्राची व  गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) करीता ह्यावेळेस मंगल कामना करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर, शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजु भोस्कर,ग्रामपंचायत कर्मचारी,आशा वर्कर,शिक्षक गण,कृक्षी अधीकारी,अंगनवाढी शिक्षीका उपस्तीत होते.

जिल्हा परीषद शाळ आमडी शिक्षक सौ. लेगुरे मॅडम,सौ ललीता बवनगडे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय वाघमारे  ,रविकिरण सोनवाने,छत्रुघन वाघमारे,वासुदेव लांजेवार,आशा वर्कर अर्चन खळसे,सुनीता महने,अंगनवाढी शिक्षीका वनीता सरीयाम,मदतनीस मिराबाई उपरेड,कृर्शी अधीकारी राठोड म्याडम,उपस्तीत होते

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या