Advertisement

सिहोरा(कन्हान) स्पिरिचुअल पार्क मध्ये भिक्षु-भिक्षुणी संघास, जर्मनी देशातिल बुद्धिस्ट उद्योगपति सिस्टर थेन क्वांग यांचा द्वारे किराना किट दान समारोह संपन्न..!

सिहोरा(कन्हान) स्पिरिचुअल पार्क मध्ये भिक्षु-भिक्षुणी संघास, जर्मनी देशातिल बुद्धिस्ट उद्योगपति सिस्टर थेन क्वांग यांचा द्वारे किराना किट दान समारोह संपन्न..!

शिहोर(कन्हान):- सिहोरा(कन्हान) येथिल डॉ.बाबासाहेब अम्बेडकर विप्शना ध्यान,वास्तुसंघग्राहलय,ग्रंथालय मध्ये भिक्षु-भिक्षुणी संघास जर्मनी देशातिल बुद्धिस्ट उद्योगपति सिस्टर थेन क्वांग यांचा द्वारे किराना किट दान समारोह संपन्न..!

नागपुर कोविड -19 माहमारी मध्ये अनेक भिक्षु -भिक्षुणी वर अत्यंत वाईट परिस्थिति निर्माण झाली असता. त्यांचावर उपासमारीचा प्रसंग आलेला आहे. अहिल्याबाई  होळकर बहुदेशीय शिक्षण संस्थाच्च्या वतीने सिहोरा येथे दिनांक 8 जून 2021 रोज़ी सकाळी 11:00 वाजता नागपुर व शहराचा आजू -बाजू मधील विहारा मध्ये वास्तव करित असलेल्या भिक्षु -भिक्षुणी संघास किराना किट व चिवर दान करण्यात आले. यावेळी जवळपास ५० पेक्षा अधिक भिक्षु-भिक्षुणी संघ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सूरवत सकाळी 10 :30 वाजता भिक्षु-भिक्षुणी संघास भोजनदान करुण ,भिक्षु -भिक्षुणी संघद्वारा विशेष बुद्धवंदना, रतनसूत्ता द्वारा सूरवात करण्यात आली . सिस्टर थेन क्वांग (जर्मनी) यांचा कड़ुण प्राप्त किराना किट, चिवर व संघदान  सन्माननीय वर्धराज पिल्ले, राजेश यादव , अनिरुद्ध दुपारे, शरध अवथरे, मालविये सर, भीमराव फ़ुसे, सुरेश गायकवाड, रमेश गजभिये , प्रशांत वाघमारे (गूमथाळा), प्रेम रोडेकर आदि मन्यवारंचा हस्थे दान करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन गजभिये तर आभारप्रदर्शन आनंद सहारे यानी केले . कार्यक्रम यशस्वी करिता मनोज मेश्राम ,दिनेश शेंडे,राजू भेलावे,शेखर दहाट,प्रवीण गजभिये,पंजाब गजभिये ,वैभव गजभिये,आदिने परिश्रम केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या