मा. आमदर श्री आशिष जी जयस्वाल साहेब विधान सभा श्रेत्र रामटेक यांनी गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) गावाचा विकास कामा करीता निधी मंजुर .
१) हिवरी बिजेवाडा खैरी पधान खडीकरन रस्ता मंजुर निधी ४९,००००० लक्ष रू.
२) नाला खोलीकरण व बंधारा मंजुर निधी २४,००००० लक्ष रू. आमडी नॉशनल हायवे पासुन नाल्या पासुन स्मशानभुमी जवडील नाल्या पर्यंत.
३)नाला खोलीकरण व बंधारा मंजुर निधी २४,०००००रू. लालचंद सोनवाने यांचा शेता जवळील नाल्या पासुन तर शिवराज मेशराम यांचा शेताजवळील नाल्या पर्यंत.
४) सिमेंन्ट रस्ता २५/१५योजने अंतर्गत निधी मंजुर ५,०००००/ लक्ष रु.वार्ड क्र.३ हिवरी टोली लालचंद गुप्ता यांचा घरा समोरून बाल्या राऊत यांचा घरापर्यंत.
५) सिमेन्ट रस्ता २५/१५ योजना अंतर्गत निधी मंजुर ५,०००००/ लक्ष रू.वार्ड क्र.३ श्रीराम केळवदे यांचा घरापासुन स्मशान घाट रोड पर्यंत.
६) भुमिगत नाली २५/१५योजने अंतर्गत निधी मंजुर १०,०००००/ लक्ष रू.वार्ड क्र.२ बंडु शिवरकर यांचा घरापासुन, बबन जी बसोले यांचा घरासमोरून तर वापस हनुमान मंदीर पर्यंत.
७)सिमेंन्ट रस्त आमदार निधी योजने मधुन मंजुर १०,०००००/लक्ष रू.वार्ड क्र.२ संदेश खळसे यांचा घरा समोरून साधु बसोले यांचा घरा समोरून तर रेल्वे स्टेशन पर्यंत.
८) सिमेंन्ट रस्ता आमदार निधी मधुन निधी मंजुर १०,०००००/ लक्ष रु. वार्ड क्र.२ छत्रुघन लोहरे यांचा घरापासुन तर नॉशनल हायवे रोड पर्यंत.
९)भुमिगत नाली दलीत वस्ती योजने मधुन निधी मंजुर ५,०००००/ लक्ष रु. वार्ड क्र.१ महेन्द्र मेक्षराम यांचा घरा
समोरून तर पोच रस्त पर्यंत.
१०)भुमिगत नाली दलीत वस्ती योजन मधुन निधी नंजुर ४,०००००/लक्ष रू.वार्ड क्र. ३ हिवरी कैलाश चव्हान यांचा घरामागुन तर जिवलंग चव्हान यांचा घरा पर्यंत.
विकास कार्य योजना करीता,! सरपंच सौ शुभांगी राजु भेस्कर,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, व गावतील नागरीक यांनी आमडी- हिवरी गावात मोठ्या प्रमाणात निधी उपल्बध करून दिल्या बद्दल मा.आमदार आशिष जयस्वाल यांचे आभार व्यक्त केले.



0 टिप्पण्या