दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षा कांता रारोकर यांनी घेतली आढावा बैठक
नागपूर, ता.१० : दुर्बल घटक समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कांता रारोकर यांनी विविध विभागातिल अधिकाऱ्यासोबत बुधवारी (ता. १०) आढावा बैठक घेतली.
मनपा मुख्यालयातील स्व.डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीत दुर्बल घटक समितीचे सदस्य सर्वश्री विजय चुटेले, लहुकुमार बेहते, परसराम मानवटकर,
सदस्या शिल्पा धोटे, शकुंतला पारवे, लीला हाथीबेड, विद्या मडावी, उषा पॅलट, आशा उईके, वैशाली नारनवरे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण,
क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, ग्रंथालय अधिक्षक अलका गावंडे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त सुषमा मांडगे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर व मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राउत, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सतरंजीपुरा


0 टिप्पण्या