वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धूलिवंदन महोत्सव समिती पारशिवनी यांच्या विध्यमाने दरवर्षी प्रमाणे धूलिवंदन महोत्सवाचे शासनाच्या नियम प्रमाणे बाजार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामुदायिक प्रार्थना व भजन गीताने धूलिवंदन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दुर्गनांचे विकार जाळून,वाईट वृत्तीची प्रथा,प्रौढ मुलांच्या वाईट व्यसनांचे दहन,करून समाजात प्रबोधनात्मक संदेश देणे हा या मागचा उद्देश असून लहान बाल्यवस्थेपासून संस्काराचे धडे रुजविण्याचा मुख्य उदेष्य राष्ट्र संत तुकडोजी महाराज धूलिवंदन समिती द्वारे होत आहे.
समितीचे अध्यक्ष मा. मोहन लोहकरे यांच्या पुढाकारणे समाज प्रबोधन कार्यात सामाजिक प्रतिष्ठित नागरिकम ह्या मध्ये सहभागी आहेत. प्रतिष्टीत परसरामजी राऊत,बंडू,काटेंगुळं,ईश्वर ढोबळे,थोटे गुरुजी,आनंद इंगुलकर,गौतम सावरकर,रवी नागतोडे,उमाकांत बागडकर,समाज सेविका निता इटनकर,सविता लोहकरे, महिला व सर्व समिती सदस्यगन-बालक उपस्तिथ होते.
प्रतिनिधी:- प्रा. निता इटनकर
बाजार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामुदायिक प्रार्थना व भजन गीताने धूलिवंदन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
दुर्गनांचे विकार जाळून,वाईट वृत्तीची प्रथा,प्रौढ मुलांच्या वाईट व्यसनांचे दहन,करून समाजात प्रबोधनात्मक संदेश देणे हा या मागचा उद्देश असून लहान बाल्यवस्थेपासून संस्काराचे धडे रुजविण्याचा मुख्य उदेष्य राष्ट्र संत तुकडोजी महाराज धूलिवंदन समिती द्वारे होत आहे.
समितीचे
अध्यक्ष:-आनंद इंगुलकर सचिव:- मा. मोहन लोहकरे
यांच्या पुढाकारणे समाज प्रबोधन कार्यात सामाजिक प्रतिष्ठित नागरिकम ह्या मध्ये सहभागी आहेत. प्रतिष्टीत परसरामजी राऊत,बंडू काटेंगुळं,ईश्वर ढोबळे,थोटे गुरुजी, गौतम सावरकर ,रवी नागतोडे, उमाकांत बागडकर,समाज सेविका निता इटनकर,सविता लोहकरे, महिला व सर्व समिती सदस्यगन-बालक उपस्तिथ होते.
प्रतिनिधी:- प्रा. निता इटनकर
0 टिप्पण्या