Advertisement

छावणी परिषद कनटोनमेंट कामठी मध्ये ४५ ते ६० वयोगटातील वृद्ध व नागरिकांना लसिकरन मोहीम छावणी परिषद कनटोनमेंट,कामठी! सरकारी रुग्णालय मध्ये सुरु करण्यत यावी

दि.०२/मार्च/२०२१ ला छावणी कामठी कनटोनमेंट मध्ये ४५ ते ६० वयोगटातील वृद्ध व नागरिक पूर्व आजारांनी ग्रासित असलेल्या व्यातींना लसिकरन मोहीम छावणी कामठी कनटोनमेंट मध्ये सुरु करण्यत यावी.असे निवेदन

श्री प्रमेंद्र यादव भारतीय जनता युवा मोर्चा,कनटोनमेंट क्षेत्र यांनी, मुख्याधिकारी यांना दिले,लसीकरण मोहिम छावणी प्रशासनाच्या सरकारी रुग्णालयात राबविण्यात यावी. असे सुचविण्यात आले.

सध्या कोरोनाची लसीकरणची मोहीम १मार्च२०२१ पासून राबविली जात आहे. त्याच कामठी परिसरातील,कनटोनमेंट क्षेत्र, मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सुझाव सुचविले,

१मर्च पासून संपूर्ण भारत देशात कोरोना लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. जी आनंदाची बाब आहे. ह्या करिता स्थानीक पातळीवरून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे कि कोरोना लसी चे लसीकरण स्थान स्थानिक रुग्णालयात करण्यात यावे.

छावणी क्षेत्रातील स्थानिक जनता व भारतीय सेना मधील निवृत्त सैनिक यांना छावणी परिषद शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरण ची व्यवस्था, स्थानिक प्रशासनांनी करावी. जेनेकरुण स्थानिक जनतेला सहज लस उपलब्ध होऊ शकेल.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे                                                                                                                      कामठी (नागपूर)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या