Advertisement

आठ दिवसात आशा वर्करांचे गट प्रर्तक बदली करणार अन्यथा देणार पदाच्या राजीनामा.जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे उपोशन कर्ता आशा वर्करांना दिले लेखी आश्वासनं

आठ दिवसात आशा वर्करांचे गट प्रर्तक बदली करणार.
अन्यथा देणार पदाच्या राजीनामा.जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे .उपोशन कर्ता आशा वर्करांना दिले लेखी आश्वासनं  आशा वर्कर च्या उपोषणाला आले यश मागण्य मान्य, उपोशन सुटले.

पारशिवनी ÷ मागील अनेक दिवसापासुन प्रा. आरोगय केद्र दहेगाव जोशी येथील आशा गट प्रवतॅक आशा वर्करांना मानसिक रित्या ञ्रास देत असल्याने तसेच इतर बाबतीत गट प्रवतॅक आशाना ञ्रास देत असल्याची तक्रार प्रा आरोग्य केंद्र  दहेगाव जोशी अतंगॅत कायॅरत पिडीत अशानी संबधित विभागाकडे लेखी तक्रार सादर केली होती.तरीही येथील  गट प्रवतॅका विरोधात कारवाई केली जात नव्हती. तयामुळे येथील आशा वर्कर यानी दि. 22 मार्च ला काम बद आंदोलन केले.तरीही आशयाच्या तक्रारीची दखल न धेतलयाने 24 मार्च २०२१ ला पिडीत आशा वर्कर यानी पारशिवनी बाजार चौक येथे एकत्र  येत आमरण उपोशन सुरु केले होते.सर्व अशा वर्कर तीव्र विरोध केले कि त्यांना गट प्रवर्तक शिल्पा बागडकर नकोच असे स्पष्ट उत्तर दिले.

सर्व अशा वर्कर नि उत्तर दिले कि आम्हणाला त्या नकोच. त्यांची लवकरात लवकर बदली करा..अन्यथा आमचे आमरण उपोषण सुरु रहाणारच. त्यांनी हेही म्हंटलं कि कोरोना काळात आम्ही आपले घर,मुलं परिवार सोडून जनहिताच्या कामाला दारोदारी फिरून कोरोना रुग्णांची तपासणी /पाहणी करतो.आम्हाला कुठल्याही प्रकारचे, आरोग्यविषयक हॅन्ड ग्लॅब्स ,सानेटायझर, इत्यादी आवश्यक औषधी सुद्धा उपलब्धा करून दिले नाही आणि माहिती घेतल्या नांतर दिसतो कि संसाधने इशू झाले पण गेले कुठे? अशाहि आशा वर्कर अधिकाऱ्यांना जाब विचारला. आशा वर्कर महीलाचे उपोशन असल्याने  करोणा काळात आशा या महतवपूणॅ असल्याने जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यानी दखल धेत शुक्रवारी पारशिवनी येथे उपोषन स्थळी भेट देउन उपोशन कताॅ महीलाचे तक्रारी दखल घेतली  वादग्रसञ्र गट प्रवतॅक  याची  प्रा.आ.केंद्र दहेगाव जोशी  येथुन तात्काळ बदली करण्यात येईल असे लेखी आशवासन दिले. जर दहा दिवसात येथील गट प्रवतॅका ची बदली झाली नाही तर मी आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनामा देइल असे जाहीर केले.  तयामुळे आशा नी आपले उपोशन मागे ध्यावे व पूवॅव्रत कामावर रजु होण्यची आंदोलन कारी आशा सेविकाना विनंती केली.

कोरोना काळ  असल्याने आशयानी  उपोशनावर बसु नये आपल्या तक्रारीची दखल धेणयात आली असुन पुढील दहा दिवसात गट प्रवर्तक याची बदली  करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिलयाने उपोशन कर्ता महीला चे  सुरु असलेले आमरण उपोशन निबु पाणी पाजुन मागे घेण्यात आले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी प्रशात वाध, मा.जि.प सदस्य अर्चना भोयर, पं.सं.सभापती मीना कावळे, प.स.उप.सभापती चेतन देशमुख.  श्रीधर झाडे, पो. नि. संतोष वैरागडै, समाजसेवीका निता इटनकर, गट.वि.अधिकारी व अन्य कमॅचारी या वेळी उपस्थीत होते.

इत्यादी सर्व बाबींचा विचारविमर्श करून जिल्हा अध्यक्षा सौ. रश्मी बर्वे यांनी
येथील वादग्रसञ्र गट प्रर्तकची बदली पुढील दहा दिवसात  करण्यात येइल.अन्यथा मी आपलया पदांच्या राजीनामा देइल असे रश्मी बर्वे यानी उपोषण स्थळी  जाहीर केले.

उपोशन स्थळी आशा वर्करांना लेखी आश्वासनं जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे यानी दिलयाने येथील आशा वर्करनि आपले उपोशन मागे घेत पुर्वव्रत कामावर रुजू होणार असल्याचे मान्य करीत उपोशन मागे घेतले. तसेच आशा वर्कर याना  सुरक्षा साधना च्या  पुरवढा का करण्यात आला नाही या बाबत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश  ता.आरोग्य अधिकारी प्रशांत वाध याना जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यानी दिले.

आशा वर्कर ला कोरोना काळात सुरक्षा साधने मिळाली नसल्याची तक्रार उपोशन कर्ता आशा वर्कर यानी जि.प.अध्यक्षा समोर माडली असता कोरोना काळात  आशा वर्कर ला साधने पुरविलयाची नोंद कागदोपञ्री दिसुन आल्याचे ता.आ.अधिकारी यानी अध्यक्षांना सांगीतले. पण वास्तवात सुरक्षा साधने आशा वर्करांना मिळालीच नाही. तरीही सुरक्षा साधने पुरविल्या गेल्याची नोंद कायाॅलयात कशी ? हा प्रशन निर्माण होतो.

असे हि निदर्शनात आले कि ज्याअर्थी पालोरा उपकेंद्रातील आशा कार्यकर्त्यांना शिल्पा बागडकर यांच्या गटात बदली करण्याचे माहिती पडताच त्यांनी सुद्धा प्रखर विरोध केले व पालोरा उपकेंद्रात अशा सेविकांनानी तालूका आरोग्य अधिकारी यांना पत्र लिहून कळविले कि आम्हाला शिल्पा बागडकर ह्या गट प्रवर्तक नको आम्ही सारिका लांजेवार यांच्या अध्यक्षतेत मनमोकळे पनाणी काम करतो त्यांची वर्तणूक खूप छान आहे.
त्यात, आशा वर्कर आहे,मनीषा,गणवीर,कल्पना सपकाळ,सुषमा काळे,संगीता ढोरे, शांतकाला दखणे ,माधुरी कामळे
,कमला झुरे इत्यादी नि पुढाकार घेतला.आशा वर्करांनी महिला मंडळाच्या अध्यक्ष निता इटनकर ह्यांना सुद्धा माहिती दिली व व आपल्यावर होत असलेल्या अमानवीय अत्याचाराच्या विरोधात नीता इटनकर यांच्या कडून मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल केली. या बाबत अध्यक्षा रक्षमी बर्वे यानी तात्काळ आशा वर्करांना सुरक्षा साधने पुरविण्याचे आदेश ता.आ. अधिकारी याना दिले. तसेच आलेले सुरक्षा साधने आशाना  न पुरवता ती का पुरविण्यात आली नाही. या बाबत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देणयात आले व दोषी वर कारवाई करणयाचे निदॅश दिले.

प्रतिनिधी:- प्रा.नितां इटनकर, पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या