शिवसेना महिला आघाडी तर्फे जागतिक महिला दीना निमित्य ८मार्च रोजी १० वयोवृद्ध महिलांना शॉल व श्रीफळ देऊन महिला दिवस साजरा करण्यात आला.
पारशिवनी :- जागतिक महिला दीना निमित्य ८मार्च रोजी महिला दिवस साजरा करण्यात आला. शिवसेना महिला आघाडी सौ. शुभांगी घोगले यांच्या नेतृत्वात महिला दिवस साजरा करण्यात आला. कन्हान , इंदिरा नगर साई मंदिर येथे साजरा करण्यात आला.
महिला दिवसाचे अवचित्त साधून १० वयोवृद्ध महिलांना शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती श्रीमती शकुंतला ठाकरे,सौ.वैशाली जोगवे,श्रीमती कमलाबाई वाडीभस्मे,सौ.वच्छलाबाई चोबीतकर,सौ.शकुंतला मोहोड, सौ.शारदाताई डोंगरे,सौ,कमलाताई कडू,सौ. सुधाताई चिकटे,सौ.मथुराताई थोरात,सौ.लीलाबाई देशमुख इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
प्रामुख्याने उपस्तिथ :-
सौ. पुष्पां पिल्ले, सौ. नितु तिवारी, सौ, मनीषा चिखले,सौ. लीना हारोडे, सौ. वैशाली बेलनकर , सौ. इंदूकाला गिरडकर ,सौ. सुरेखा जंगम ,सौ.हर्षल गोडबोले , सौ. सीमा डोंगरे,शैला राऊत,रेखा पसे,वैशाली काकडे,कविता मोहोड,नेहा चोबीतकार,सुनीता येरपुडे,वर्षा मोहनकर ,ममता कोसरकार,उज्वला सुपारे,ज्योती कवाडे,रुपाली ठाकरे, सुनीता बावनकुळे. इत्यादी प्रामुक्यानी उपस्तिथ होते.


0 टिप्पण्या