Advertisement

शुक्रवारी २५ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर, ता. १९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १९ मार्च) रोजी २५ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,८०,००० चा दंड वसूल केला.

पथकानी दोन रुग्णालयांविरुध्द जैविक कचरा सामान्य कच-यात टाकण्यासाठी दंड केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या