Advertisement

समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

कोरोणाचे सावट असून शासनाचा दिशा निर्देशाचे पालन करूण आज संत गाडगे बाबा यांची जंयती करण्यात आली.

ह्यावेळेस  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे माझी अध्यक्ष प्रशांत बाजीराव मसार यांनी गाडगेबाबाचा प्रतिमेला पुष्पगुच्छ माल्यार्पण करूण उपस्थींतीनां मार्गदर्शन करीत कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर आधुनिक मराठी संत,

समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रसारक , जनक संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

ह्या वेळेस ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य रविंन्द्र दुपारे,

जेष्ठ नागरीक दिलीप सायरे , गणेश रामापुरे,पकंज गजभिए , रोशन मेश्राम इत्यादी उपस्थीत होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या