कन्हान:- कन्हान शहर विकास मंच द्वारे क्रांतीसुर्या सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करुन
सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
३ जनवरी क्रांतिसुर्या सावित्रीबाई फुले यांची १९० जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच च्या वतीने गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन
मंच अध्यक्ष प्रवीण गोडे माननी क्रांतीसुर्या सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली.
मंच सचिव प्रदीप बावने,सुप्रित बावने,अखिलेश मेश्राम,पौर्णिमा दुबे व अजय चव्हान यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन केले असुन
परिसरात मिठाई वाटप करण्यात आली अस
सर्व मंच पदाधिकार्यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
पंचशील बुद्ध बिहार येथे आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जयंती कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी भेट देत
कन्हान शहर विकास मंच महिला सदस्य
पौर्णिमा दुबे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर व तथागत गौतम बुद्ध यांचा प्रतिमेवर व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित असलेले नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन करुन व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी केले तर आभार मंच सचिव प्रदीप बावने यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच के अध्यक्ष प्रवीण गोडे.उपाध्यक्ष रुषभ बावनकर.
सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, सुप्रित बावने, इस्प्रित बावने,सतीश ऊके,अखिलेश मेश्राम,पौर्णिमा दुबे,अजय चव्हान,सुरेश वाघमारे,सोनु खोब्रागडे, सुषमा मस्के, वैशाली खंडार, सह नागरिक उपस्थित होते.
कन्हान:- पाटील नगर, गहूहीवर रोड ,कन्हान क्रांतिसुर्या सावित्रीबाई फुले यांची १९० जयंती साजरी करण्यात आली.
आयोजक:- संघमित्रा वंदना संघ, तथागत स्वयं सहायता महिला समूह,सावित्रीबाई फुले फंड,
यांच्या पुढाकाराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियांका बागडकर, प्रमुख अतिथी सावित्री ठाकरे, अनिता दहिवेलकर, दुर्गा निकोसे,सुकेशनी बागडे,
मंच संचालक:- सारिका धारगावे,
आभार प्रदर्शन:- निर्मला पवार यांनी केले.
उपस्थित महिला मान्यवर:-रीमा पानतावणे, अनिता सोमकुंवर,
लता वानखेडे, रमा मेश्राम,प्रिया पाचपांडे, शारदा नान्हे, प्रीती दीक्षित, भाग्यश्री निवल, सीमा मेश्राम,
प्रमुख मार्गदर्शक :- कांचन लांजेवार ,माया तायवाडे, शीतल दास, राणी राऊत, रश्मी देवांगन. यांनी मार्गदर्शन केले
प्रतिनिधी:- भारत पगारे





0 टिप्पण्या