पारशिवनी:- दि.२४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३:०० वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अंतर्गत
उपकेंद्र-वाराडा येथील नवनिर्मित उपकेंद्र इमारतीचे,भूमिपुजन समारंभ व त्याच प्रमाणे,उपकेंद्र आमडी येथील नवनिर्मित उपकेंद्र इमारतीचे उद्घाटन (लोकार्पण) समारंभ आयोजित कार्यक्रम संपन्न.
वरील नियोजित कार्यक्रमाकरिता
उद्घाटक मा.श्री.मंत्री सुनील केदार,
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ.रश्मी बर्वे, जि.प. अध्यक्षा(नागपूर)
यांचे हस्ते दीपप्रज्वलन, माल्यार्पण शिलान्यास, अनावरण व रिबीन कापून आमडी येथील नवर्मित इमारतीचे भूमीपुजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरिता
आमदार श्री.आशिष जैस्वाल,(रामटेक निर्वाचन क्षेत्र)
श्री.मनोहर कुंभारे (उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व बांधकाम विभाग जि.प.नागपूर
श्री. योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नागपूर.
श्री.कमलकिशोर फुटाने (अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जि.प.नागपूर)
प्रमुख उपस्तीथित भूमिपुंजन व नवनिर्मिती इमारतीचे उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
प्रमुख उपस्तीथी
सौ.मीनाताई कावळे.सभापती पंचायत समिती,पारशिवनी, सौ.कलावतीताई ठाकरे, सभापती पंचायत समिती. रामटेक, श्री.चेतन देशमुख उपसभापती पंचायत समिती पारशिवनी,
श्री.व्यंकट कारेमोरे जिल्हा परिषद सदस्य गोंडेगाव,सौ.निकिता भारद्वाज पंचायत समिती सदस्य गोंडेगाव, सौ.शुभांगी भोस्कर सरपंच ग्रा.प.आमडी श्री.दिनेश गडे उपसरपंच
ग्रा.प.आमडी, सौ.विद्या चिखले सरपंच ग्रा.प.वाराडा, सौ.उषा हेटे उपसरपंच ग्रा.प.वराडा, इत्यादी मान्यवर उपस्तीथ होते.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.दीपक सेलोकर (जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. आरोग्य विभाग, नागपूर) यांनी केले.कर्यक्रम योग्य प्रकारे पार पाडण्याकरिता
श्री.सुभाष गणोरकर कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग जिल्हा परिषद,नागपूर),डॉ.प्रशांत वाघ तालुका आरोग्य अधिकारी,पारशिवनी यांच्या उपस्तीस्थितीत समारंभ पार पाडण्यात आला.
त्याच प्रमाणे श्री.वारुंनकुमार सहारे, तहसीलदार पारशिवनी.श्री.अशोक खाडे,गटविकास अधिकारी,सौ. वनिता काळे. सीडीपीओ पं.स.पारशिवनी यांची वरील नियोजित कार्यक्रमासा उपस्तीथ होते.
कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडण्य करिता डॉ.आख्रे मैडम वैद्यकीय अधिकारी साटक, डॉ.तीवरी, स.वै.अधिकारी श्रीमती चव्हाण,सौ.थोतेकर, सौ.परागे,सौ शेंडे,
श्री.जितेंद्र लच्छोरे व सर्व आशाताई व अंगणवाडी सेविका, ग्रा.प.आमडी अंतर्गत श्री नरेंद्र चव्हाण, श्री अमरदास परतेती ,
सौ.ज्योती काठोके, सौ. शीला सोनवणे,श्रीमती पुष्पा चव्हाण, सौ. संगीता झाडे, श्रीमती शकुन्तला झाडे,
सौ. सुनिता लोहरे, श्री. सीतारामजी भारद्वाज,श्री. राजू भोस्कर, ईश्वजी टिकम,
श्री जीवन चव्हाण, व मान्यवर गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्याक्रमचे सुत्र संचालन
श्री सुधाकर जुनघरे व उईके यांनी केले. त्याच प्रमाणे कार्यक्रमाची सांगता श्री. राजू भोस्कर पारशिवनी तालुका प्रमुख,शिवसेना यांनी केले.
प्रतिनिधी :- भारत पगारे


0 टिप्पण्या