Advertisement

नागपुर-छिंदवाडा मार्गा वर केळवद जवळील टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांची मनमानी

सावनेर:- नागपुर छिंदवाडा मार्गा वर केळवद समोर मुख्य रोडवर टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मनमानी

या टोल नाक्याला प्रथम द्रुष्टी पाहल तर हा नाक टोल नाका वाटत नाही. कारण या टोल नाक्यावर कोणतेही आडव गेट नाही. कुटलीही माहीत व सुचना लिहलेली नाही व कोणतीही सुवीधा उपलब्ध नाही.

दि.२४/१२/२०२० ला शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी व त्यांची पत्नी सौ शुभांगी राजु भोस्कर जी सरपंच आहेत (ग्रामपंचायत आमडी) येथील.

श्री राजू भोसकार यांचा लाहान मुलगा व आमडी ग्राम पंचायत सदस्या नरेन्द्र चव्हान आमडी शिवसेना शाखा प्रमुख रूपचंद सोनवाने सवसर जवळील लोधीखेडा या गावाला लग्नाला जात असतांन

टोल नाक्यावरून दुपारी १:३० चा सुमारे जातावेळेला या ठिकानी गाडींची स्कॅनिंग करतांना एक मुलगा होता.कोनीही टोल देतांना व मागतांनी दिसल नाही.

त्याच दिवसी सायंकाळला ४ चा सुमारे ते त्याच रोडनी परत येत असता एका युवकाने गाडी अडवली. व  टोल मागीतला.

श्री राजू भोसकार नि विचारना केली कसला टोल त्यावर माझा पत्नी ने पैसे देऊन टोल भरला. यावर गाडी थांबवनारा युवक अरेरीवी करत रुक तेरेको बताता हु. अस म्हणाला यावर मी गाडी स्कॉरपीओ MH-40 AC-0907 रोड चा बाजुला घेऊन थांबवली मी माझ व माझा पत्नी चा परीचय देत त्यांनी पुन्हा विचारना केली की कसला टोल घेत आहत आपन?

यावर टोल चे ८ ते १० गुंड प्रर्वतीचे कर्मचारी गाडी जवळ धाऊन आले व श्री राजू भोसकार यांच्या गाडीचा समोरचा मुख्य काच फोडला व साईड गल्स तोडला व लाता भुक्की ने गाडी ला मारल व धमकवत मनाले की

(तेरे जैसे शिवसेना वाले रोज आते है याहा पर.कानुन कायदे मत बता हमको और निकल याह से नही तो जान से मार देगे याहा हमारा राज चलता है) श्री राजू भोसकार व त्यांच्या परिवाराला धमकवत अशलील शिवा गाडी केली.

 

भर रोड वर मी शिवसेना पदाधीकारी व पत्नी महीला सरपंच सोबत व परीवारा सोबत घडलेली ही घटना आहे. यावर श्री राजू भोसकार व पत्नी गाडीतुन बाहेर निघून या अन्याया विरुध जाब विचारल व या घटनेची

माहिती शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख रामटेक मा. सुधीर जी सुर्यवंशी, रामटेक लोकसभा सदस्य मा.कृपाल जी तुमाने ,रामटेक चे विधायक मा. आशिष जी जयस्वाल, शिवसेन उपजिल्हा प्रमुख नागपुर ग्रामीण मा. वर्धराज जी पिल्ले यांना दिली.

या वर मा.मंत्री संजय जी राठोड साहेबांनि फोन वर विचारणा केली व घटना मी मा.मंत्री संजय राठोड साहेबांना सविस्तर सांगीतली आहे.

सादर घटने बाबद पोलीस स्टेशन केळवद P. I ठाकुर साहेब यांनी रात्री ८:३० वाजता रिपोट लिहली व दोषी टोल नाका कर्मचारी विरूध गुन्हा दाखल केला.

प्रतिनिधी :- भारत पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या