नागपूर:- डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य ठीक ठीकानी डॉ.बाबासाहेबानच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६४व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त क्रांती भुमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान इथे सायंकाळी ०६:०० वाजता सत्य शोधक संघ (कन्हान) च्या वतीने मानवंदना, प्रतिमेस माल्यार्पण व मेणबत्या प्रज्वलित करुण मेणबत्त्या प्रकाशाने संपूर्ण परिसर (चौक) प्रज्वलित करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचे आदरांजली समर्पित करण्यात अली.

कन्हान वॉर्ड क्रमांक ७ इथे मुस्लिम बांधवांनी मटण मार्केटमध्ये डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य मानवंदना दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त कन्हान मधील मुस्लिम बांधव प्रमुखपणे लुनेश्वर माहोर बब्बू पटेल, नजीर पटेल, तनवीर पटेल, बिलाल पटेल, जॉनी बाबू पटेल, एस.के. पटेल, बाबू सिद्दीकी, चंदू लोरोकर, चंदन लरोकर, पप्पू भाईजान, राजा पटेल, शाहरुख खान, मुनीर भाईजान, रोहित मनवतकर अजय चौहान, राजेंद्र फुलझेले, नितीन मेश्राम, रॉबिन निकोसो प्रामुख्याने उपस्तिथ होते.
महापरि
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चिरित्र्या वर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सर्व मंच पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली.
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष ऋषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण माने , सुप्रित बावने , इस्प्रित बावने , अखिलेश मेश्राम , रेखा टोहणे , पौर्णिमा दुबे , सुषमा मस्के , वैशाली खंडार , पुनम ऊके , आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य
पंचशील नगर सतपूरपूर कन्हान मधील प्रभाग क्रमांक १ रमाई बुद्ध विहार, व पंचशील बुध विहार यांच्या प्रमुख जयघोषात, जयवत गडपले, उमेश पौनीकर, भीमा मेश्राम सुरेश वाघमारे, संगीत भारती, रवीन निकोस, नितीन मेश्राम, नरेश रामटेके, पिंटू रंगारी, स्पानिल वाघमारे भाऊ गौतम मेश्राम, सुरेश गोंदाणे, आदी उपस्थित होते.

या प्रसंगी नगराध्यक्ष सौ करूणा ताई आस्टनकर, महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष सौ रिताताई बर्वे, नगरपरिषद उपाध्यक्ष योगेश रंगारी,नगरसेविका रेखाताई टोहने,श्रीमती पुष्पा कावडकर,नगरसेवक मनीष भिवगडे, नगरसेवक अनिल ठाकरे,विनय यादव सहीत काँग्रेसी कार्यकर्ते सौ छायाताई रंग,सौ देशभ्रतार,श्रीअमोल प्रसाद, प्रमोद बांते,गणेशजी माहोरे,सिद्धार्थ ढोके,प्रशांत मसार,आकाश महातो,प्रदीप बावणे,पंकज गजभिये,गौतम नितनवरे,महेश धोंगडे सहीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते


प्रतिनिधी:- भारत पगारे








0 टिप्पण्या