Advertisement

कांद्री खदान ग्रामपंचायत मध्ये १४ व्या वित्त योगाचा होत आहे दुरुपयोग..! होत आहे निस्क्रुष्ट दर्जाचे काम, ग्रा.पं. सदस्य श्री रवि कठोते नि अनशन वर वसण्याचा इशारा दिला

मनसर:-कान्द्री खदान (मनसर) मधील ग्राम पंचायत मध्ये होत आहे भोंगड़ कारोबार १४ व्या वित्त आयोगाचा होत आहे

दुरुपयोग,कामाचा दर्जा इतका खराब आहे.कि ६ महिन्यात रोडचे सिमेंट निघाले व रोड व गड्डे पडले आहे. ५ ते ६ महिन्यात कम केले पण कामाचा दर्जा मात्र सुधारला नाही. दर्जा निस्क्रुस्ट आहे.

ग्रामपंचायत सदस्य श्री रवि कठोते. यांनी स्व्याकत केले आहे की कांद्री खदान ग्राम पंचायत मधे १४ वित्त आयोग च्या उल्लंघन करून. कामात खुप खराब क्वॉलिटी चे काम होत आहे.सरपंच,उपसरपंच आपल्या मनमर्जी ने कामे करत आहे. बिना ठराव, बिना लोकेशन, 2 महिन्यात रोड मधे गड्डे पडले व नाली मधे झाले गढ्ढे.

V.D.O. साहेब कड़े तक्रार केली तर बैंस साहेब डेप्युटी इंजीनियर, इडपाची इंजीनियर, बघेल जि.प. इंजीनियर हे चौकसी करतात पण अहवाल बनवुन कारवाही करत नहीं.फक्त दाखन्यासाठी चौकसी करतात व सचिव सदश्यांचे तक्रार अर्ज मासिक सभे मधे घेत नाही. सरपंच च्या हिसोबाने कामे करतात 14 वित्त आयोग चे कामे हे ग्राम पंचायत चे आहे तरी पन बाहेर चे ठेकेदार मनोज लिल्हरे आजनी.

ठेकेदार गजभिये (पाली-उमरी) याना आनुन कामे असे खराब क्वालिटी चे करुण घेत आहे.सरपंच परमानंद शेंडे व उपसरपंच मंजीत बहेलिया, सचिव साहेब गाडगे हे आमची दिशाभूल करुन कामे करतात व कामे पूर्ण झालया चा आदिच पैसे कादुन घेतात.

इंजिनियर येंऊन पाहत नाही,असेच पैसे कादून देतात,आणि कांद्री माईन मधे पंचायत समिति सदस्या आहे तरी पण अशे खराब काम होत आहे व लोक खुप त्रासले आहेत.

जर का आता यांचा वर कार्यवाही झाली नाही तर आमही पंचायत समिति रामटेक समोर अनशन वर बसुन हे आमचे जाहिर आवाहन आहे.

प्रेतिनिधी :- भारत पगारे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या