Advertisement

आमदार अँड.आशिष जैस्वाल नी कन्हान(कन्हान नदी)ठिकाणी छट पूजेचा उपवास ठेवानाऱ्या माता बहिनिंना दिली भेटी

कन्हान :- आमदार अँड.आशिष जैस्वाल यांनी कन्हान येथील(कन्हान नदी) ठिकाणी जाऊन छट पूजेचा उपवास ठेवानारया भगिनींना भेटी दिली.

सुर्य देवाताची अर्चना करुण समस्त जनतेला सुखी समाधानी व कोरोना रोगा पासून मुक्ती मिळो असा आशीर्वाद मागितला.

छट पूजा ही सूर्यदेवाची पूजा आहे. अशी मान्यता आहे की छट पूजा स्त्रीया निर्जल  उपवास करीता असतात, ही पूजा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, इत्यादी राज्यात स्त्रीय मोठ्या प्रमाणात उपवास करीत असतात.

येणारे विगन दूर होतात व घरात सुख,समृद्धि नांदतो व घरातील लहान मुलांची प्रकृति सुखी रहावी.

ह्या करीता पूजेला स्त्रीय उपवास करुन छट पूजा (सुर्यदेवाची पूजा) करतात. हे उपवास सुख समृद्धि, व संतान्प्रपति करीता केला जातो.

उपवास दरम्यान सूर्य,सुर्यपुत्र ‘यम’ व यम ची बहिन ‘षष्टी’ सुर्याची मुलगी,यांची पूजा अर्चना केलि जाते.

प्रतिनिधी:-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या