कन्हान(परशिवनी):- महाविकास आघाडी सरकार च्या वतीने
महाराष्ट्र विधानपरिषद नागपुर पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार अँड. अभिजीत वंजारी यांच्या प्रचारार्थ, शिवसेना,कोंग्रेस, राष्ट्रवादी कोंग्रेस चे नेते मोठ्या संखेत उपस्तिथ होते.
कार्यक्रमची सुरुवात, प्रमुख पहुन्याना पुष्प गुच्छा देऊन स्वागत करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मि बर्वे ह्यांनी मंचाकावर पदाविधर मतदारांना संबोधन केले. व पदवीधरांचे मतदान किती महत्वाचे आहे, हे समजाउन सांगितले.
स्थानिक आमदार अँड. आशीष जैस्वाल ह्यांनी पदवीधर मतदार वार्गाला मतदान करुन आपले बहुमूल्य मत, कस्या प्रकारे दयायचे हे समजाउन सांगितले.
महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर पदविधर मतदार संघाची निवडनुक येत्या १ डिसेम्बर २०२० ला होणार आहे.
तय अनुशंघने साध्य पदविधर मतदार संघाची निवडनुक ज़ोर धरत आहे.
महाविकास आघाडी ची सरकार असल्यानी उमेदवार हे कोंग्रेस पक्षाचे ठरले आहे. ज्यांचे नाव आहे अँड. अभिजीत वंजारी.




मंत्री श्री सुनील केदार (पशुसंवर्धन व दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री (पालक मंत्री वर्धा जिल्हा))
महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक२०२० चे महाविकास आघाडी चे उमेदवार ऍड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, सावनेर,कन्हान,पारशिवणी, रामटेक या ठिकाणी बैठकी घेतल्या व ऍड अभिजित वंजारी यांना प्रथम क्रमांकाचे मत देऊन विजयी करण्याचे आव्हाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.सुनिल केदार मंत्री महाराष्ट्र साशन व पालकमंत्री वर्धा जिल्हा
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने
मा.आशीषजी जैसवाल – आमदार ( रामटेक विधानसभा )
सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपुर यांचा द्वारे पदवीधर मतदाराणा संबोधित करण्यात आले व
येणाऱ्या 1 दिसंबर महाआघाडी चे उमेदवार
अभिजीत वंजारी यांना पसंती क्रमाक १ देउन विजयी करा अशी पदवीधर मतदारांना विनंती करण्यात आली .
व्यासपिठावर प्रमुख:-
मंत्री श्री सुनील केदार (पशुसंवर्धन व दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री (पालक मंत्री वर्धा जिल्हा))
अँड.आशीष जैस्वाल (आमदार: रामटेक विधानसभा अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ (राज्यमंत्री दर्जा))
श्री वार्धराज पिल्ले (उपजिल्हा प्रमुख नागपुर ग्रामीण, शिवसेना)
श्री राजू भोस्कर (तालुका प्रमुख,पारशिवनी तालुका (शिवसेना))
भारत पगारे (तालुका प्रसिद्धि प्रमुख,पारशिवनी(शिवसेना))
सौ.रश्मी बर्वे (अध्यक्षा:- जिल्हा परिषद, नगपुर)
सौ. करुना आस्टनकर (अध्यक्षा:- कन्हान-पिपरी नगर परिषद)
सौ. शुभांगी भोस्कर (सरपंच:- आमडी/हीवारी ग्राम पंचायत)
श्री बबलू बर्वे (उपसरपंच:-कान्द्री ग्राम पंचायत)
श्री बाबु रंगारी (उपाध्यक्ष:- कन्हान-पिपरी नगर परिषद)
नगर सेवक:- नरेश बर्वे, मनीष भिवगडे, पुष्पा कवडकर, व मोठ्या संखेत पदवीधर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्तिथ होते,
प्रतिनिधी:-






0 टिप्पण्या