Advertisement

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त कन्हान शहर मध्ये पवित्र स्मृतीस शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले

कन्हान(परशिवनी):- हिंदु हृदय सम्राट शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त कन्हान शहर मध्ये पवित्र स्मृतीस शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले.
नागपूर व इतर शहरात ही शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनावर विनम्र अभिवादन करून, महाराष्ट्र! नवनिर्माण करण्याचे प्रण देखील घेण्यात आले.

प्रमुख उपस्थिती:-

श्री संदीप ईटकेलवार (शिवसेना जिल्हाप्रमुख नागपुर ग्रामीण)
श्री वर्धराज पिल्ले (उपजिल्हा प्रमुख नागपुर ग्रामीण)
श्री राजु भोस्कर (शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी)

श्री महेश खवले कन्हान (शिवसेना शहर प्रमुख)
सौ. करूनाताई आष्टणकर (नगरअध्यक्ष कन्हान नगरपरिषद)
श्री योगेश रंगारी (उपाध्यक्ष नगरपरिषद कन्हान)

सौ. प्रतीभा कुभंलकर (नगर पंचायत अध्यक्ष पारशिवनी,)
सौ. शुभांगी भोस्कर (सरपंच आमडी,)
श्री अनील ठाकरे (नगर सेवक कन्हान)
श्री संजय कुंभलकर

तसेच सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधीकारी व कार्यकरते कन्हान शहर मधिल शिवाजी नगर येथे मोठ्या संख्येत उपस्तीत होते.

प्रतिनिधी:-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या