Advertisement

शिवसेना पक्ष (उ.बा.ठा) गटात विविध कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश


शिवसेना पक्ष  (उ.बा.ठा) गटात विविध कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
 
पारशिवनी: शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख (नागपूर ग्रामीण ) श्री सुत्तम मस्के व कन्हान शहर प्रमुख भारत पगारे, यांच्या अध्यक्षतेत विविध कार्यकर्त्यांचे पक्षात प्रवेश करण्यात. शिवसेना पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनात येत आहे. कन्हान मधून विशू गुप्त यांना उपतालुका प्रमुख पारशिवनी पदी नियुक्त करण्यात आले. तसेच कामठी मध्ये नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात आहे. कामठी शहर व कामठी विधानसभा मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश करून पदभार सोपविण्यात आले. मुकेश यादव-कामठी शहर प्रमुख,
राजु चहांदे-तालुका प्रमुख कामठी,वासुदेव शिवनकर-उपतालुका प्रमुख,दुर्योधन भाकरे
उपतालुका प्रमुख-कामठी शहर,मुकेश यादव-शहर प्रमुख(कामठी),गिरीष पोहेकर
शहर प्रमुख-येरखेडा नगर पंचायत, प्रकाश ठाकरे-उपशहर प्रमुख येरखेडा,रितेश केळझरकर-तालुका संघठक, विनोदजी यादव-कामठी विधानसभा सलाहगार,

 
कामठी शहर उपप्रमुख २०२६
शंकर तलमले,कमल सकतेल,अजय डोंगरे,रमेश मुळे,वसीम अंसारी,राजु दुर्गे
 
कामठी शहर संघठक उपप्रमुख २०२६
महेश तालेवार, हर्ष मेथीया, सुनील काटगाये, सतीष गणवीर
 
कामठी शहर विभाग प्रमुख २०२६
आशिष दमके,महादेव बावनकर,श्रीकांत राऊत,रोशन तांदुळकर,संघपाल गणवीर
 
पुढाकार समाचार मुख्य संपादक: भारत पगारे-कन्हान
 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या