Advertisement

टेकाडी गुरुद्वारा येथे गुरु नानक जयंती विविध कार्यक्रमाने साजरी

टेकाडी गुरुद्वारा येथे गुरु नानक जयंती विविध कार्यक्रमाने थाटात साजरी केली

गुरुद्वारात गुरू पाठ व किर्तन महोत्सवात राजेंद्र मुळक यांची उपस्थिती

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शहरातील न्यू टेकाडी कॉलनी येथील गुरुद्वारा मध्ये गुरुद्वारा पंच कमेटी च्या वतीने गुरु नानक जयंती विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली . शनिवार १२ नोव्हेंबर ला गुरुद्वारा पंच कमेटी च्या वतीने आयोजित गुरुपाठ ,भजन कीर्तन महोत्सवात मा.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी सहभाग दर्शविले व अभिवादन केले .या प्रसंगी रश्मीताई बर्वे (माजी अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर) , करुणाताई भोवते (उपसभापती पारशिवणी तालुका) , इंदर सिंह जंबे , दलजीत कौर जबें , आशा राऊत , चंद्रमणी भेलावे , राजू इंगोले , मोहन सिंह , गुरप्रित सिंह , सतनाम सिंह , जसपाल सिंह जबें , कमलेश गोस्वामी , महेश झोडावने , सुनील अंबागडे , जितेंद्र पांडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या