Advertisement

गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) अंतर्गत आमडी-हिवरी गावात नवनवीन योजनांचा संकल्प

गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) अंतर्गत आमडी-हिवरी गावात नवनवीन योजनांचा संकल्प

पारशिवनी/आमडी:- गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) अंतर्गत आमडी, हिवरी गावातील अंगनवाडी मध्ये शिकत असलेल्या मुलांना खिचडी (जेवन) बनवीण्या करीता H P गॉस चे कनेक्शन १ सिगडी व २ गॉस हन्डे प्रती अंगनवाडी ला ग्रामपंचायत चा  १५ वित्त आयोगाचा फंडा मध्ये तरतुद व मंजुर निधी मधुन खरेदी करुण आमडी अंगनवाडी सेवीका वनीता सरयाम व हिवरी अंगनवाडी सेवीका सौ मायवाडे यांना वाटप करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर.

महाराष्ट्र शासनाची सम्रुद योजने अंतर्गत आमडी (हिवरी)  गावातील म.न.रे.गा मजुरांचा हातानी होत असलेल्या  तलाव खोलीकरणाचा पाहणी करतांना सरपंच शुभांगी भोस्कर,ग्रामपंचायत सदस्य नरेन्द्र  चव्हान,म. न. रे. गा. प.स.अधीकारी रामटेके साहेब.

पावसाळ्या पुर्वी आमडी हिवरी गावा अंतर्गत नाली व गावा बाहेर जानारी मुख्य नालीची सफाईचा कामाची पाहाणी करतांना सरपंच.

प्राथमीक आरोग्य केंन्द्र साटक व आमडी आरोग्य उप केंन्द्राचा वतीने आमडी (हिवरी) गावातील गरोधर व नवजात सिशुंना  देण्यात येनार्या मासीक लसीकरणाची पाहाणी व तपासणी करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या