कामठी:-श्री रामेश्वरजी बावनकर (सामाजिक कार्यकर्ते) यांचा वाढदिवास शिवसेना पक्षा तर्फे साजरा करण्यात आला
श्री रामेश्वरजी बावनकर (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या वाढदिवास निमित्य शिवसेना पक्षा तर्फे वाढ दिवस साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षाचे श्री वर्धराज पिल्ले हे दार वर्षी श्री रामेश्वरजी बावनकर (सामाजिक कार्यकर्ते) यांचा वाढदिवस साजरा करीत असतात .समाजात मोठी प्रतिष्ठा असलेले श्री रामेश्वरजी बावनकर (सामाजिक कार्यकर्ते) यांचे राहणीमान साधी असून .सामाजिक कामगिरी मात्र मोठी.
श्री वर्धराज पिल्ले हे सामाजिक कार्यात मोठी कामगिरी बजावत असता समाजातील मुख्य घटकात राहून सामाजिक कार्य करणारे श्री रामेश्वरजी बावनकर यांना प्रेरणा स्थान देऊन,श्री वर्धराज पिल्ले ह्यांचा वाढदिवस मोठ्या वाजागांज्यानी साजरा करीत असतात
ह्या वेळी प्रामुख्याने उपस्थित :-
श्री वर्धराज पिल्ले (उपजिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण) शिवसेना
महेश खवले (कन्हान शहर प्रमुख )
सुनील पिल्ले,दामोदर बंड,सोनू खान,भारत पगारे, अनिकेत उपासे ,प्रकाश तिवारी,मनोज शेंडे, शुभम बावणे,हबीब शेख,भारत धुर्वे,चंद्रकांत चौकसे,हरीश तिडके,छोटू राणे,मनीष सिंह,सनी सिंह, चिंटू वाकुलकर,दीपक सिंह
महिला आघाडी शिवसेना :- सौ शुभांगी घोगले, सौ मनीषा चिखले,सौ शारदा शेंडे,सौ माला शेंडे, सौ वैशाली थोरात,सौ कुंदा मोटघरे.
प्रतिनिधी :- भारत पगारे




0 टिप्पण्या