ज्ञानोपासक विदयालय तथा कनिष्ठ महाविद्यालय निलज येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१वी जयंती साजरी
ज्ञानोपासक विदयालय तथा कनिष्ठ महाविद्यालय निलज यांच्या संयुक्तपणे दि.१९फेब्रुवारी२०२२ रोज शनिवारला स.८.००वाजताअंखड हिदुस्थानचे आराध्यदैवत व स्मुतीस्थान श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदयालयाचे मुख्याध्यापक मा.डि.एम.चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्प व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.पी.डब्ल्यू. भोयर,प्रा.एम.बी.राढोड,श्री.एस.एस.लोखंडे,
श्री.एम.बी.कार,श्री.डी.एस.कवास, श्री.एच.एन.भावे,श्री.एस.एस.खोजरे,कु.व्ही.आर.चित्रीव, श्री.आर.व्ही.रामटेके, श्री.यु.ए.ढोरे,कु.एस.एन.डोंगरवार, प्रा.पी.एम.राऊत, प्रा.के.टी.बुर्रेवार,प्रा.पी.एम.दोनाडकर तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित संपन्न झाला.
जयंती कार्यक्रमाला सन्माननिय अध्यक्ष महोदय तथा प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर प्रकाश टाकून जिवनकार्याला उजाळा दिला.
राहुल भोयर प्रतिनिधी


0 टिप्पण्या